७ डिसेंबर : नगर येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांचा आज ९५ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

नगर येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांचा आज ९५ वा वाढदिवस

२३ जानेवारी २०१४ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.