गेल्या ५ वर्षांत ६ लाखांहून अधिक भारतियांचा नागरिकत्वाचा त्याग !
नागरिकत्वाचा त्याग का केला, याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना काढायला हव्यात. सर्वधर्मसमभावाचा बुरखा आणि मतांसाठी लांगूलचालन करण्याची वृत्ती सोडल्यास इतर अनेक गोष्टी सुधारण्यासाठी वाव मिळेल !