आजचे ज्येष्ठ नागरिक : एक सकारात्मक बाजू !

आजचे ज्येष्ठ नागरिक हे कीव करण्याजोगे नसून ते समाजाला भारभूत न होता समाजात मानाचे स्थान असलेले आणि देशाचे उत्तरदायी नागरिक म्हणून भूमिका पार पाडण्यास सक्षम आहेत.

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विजेवर चालणार्‍या दुचाकी वाहनांची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

देशव्यापी धर्मांतरबंदी कायद्याची आवश्यकता !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

इतर संतांचे मार्गदर्शन तात्त्विक असणे, तर सनातनच्या संतांचे मार्गदर्शन कार्यकारणभाव आणि उपाय सांगणारे असणे 

सनातनच्या संतांचे लिखाण आणि मार्गदर्शन साधनेच्या स्तरावर नेमकेपणाने कोणती कृती का आणि कशी करावी, हे स्पष्ट करणारे असते. ते उपाय सांगणारे असते. यामुळेच आज सनातन संस्थेतील साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे.

विविध त्रासांवर नामजपादी उपाय अचूक शोधून ते केल्याने त्रास दूर होणे आणि यावरून लक्षात येणारे नामजपादी उपायांचे महत्त्व !

‘नामजपादी उपाय केल्याने साधकांचे त्रास कसे दूर होतात’, याविषयीची लेखमाला !

गुरूंची प्रीती साधकांवर सर्वकाळ असतेच !

साधकांच्या मनात काही वेळा ‘गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे) माझ्याकडे लक्ष नाही, त्यांची इतर साधकांवर प्रीती आहे; पण माझ्यावर नाही’, अशासारखे नकारात्मक विचार येतात. अशा साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.

प्रत्येक कृती परिपूर्ण करणार्‍या, समाधानी वृत्तीच्या आणि इतरांचा विचार करणार्‍या बराकर (बंगाल) येथील श्रीमती केसरी देवी भुकानिया (वय ७८ वर्षे) !

आईला कोणत्याही वस्तूची आसक्ती नाही. दागदागिने, कपडे ज्या वस्तूविषयी सर्वसाधारण महिलांना आसक्ती असते, तसे तिचे कधीच नसते.

साधकांची साधना गतीने होण्यासाठी त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेची आवड निर्माण करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर !

दीपालीताईने सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्यावर आनंद मिळू लागला

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात झालेल्या ‘राजमातंगी यज्ञा’च्या वेळी आजूबाजूच्या पक्ष्यांविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे

यज्ञाच्या वेळी साधक प्रार्थना करत असतांना झाडावर बसलेल्या पोपटाने आवाज केल्यावर ‘देवीने साधकांच्या प्रार्थना स्वीकारल्या आहेत’, असे जाणवले

पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या कुंडलीच्या अभ्यासातून संतपदाविषयी लक्षात आलेल्या सूत्राप्रमाणे प्रत्यक्षातही घडणे

कु. दीपाली मतकर यांच्या कुंडलीचा अभ्यास केल्यावर, त्या वयाची ३३ वर्षे पूर्ण झाल्यावर लगेच संतपद प्राप्त करतील असे गुरुदेवांनीच आतून उत्तर दिले, त्याप्रमाणे २८.१०.२०२१ या दिवशी कु. दीपालीताई सनातनच्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.