पळसखेड पिंपळे (जिल्हा जालना) येथे शिवचरित्र पारायण सोहळा आणि धर्मसभा !

भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे गावात शिवचरित्र पारायण सोहळा आणि धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवचरित्रातून जनजागृती करण्यात आली.

मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यासाठी येणार्‍या एस्.टी. कर्मचार्‍यांना पोलिसांनी नवी मुंबईत रोखले !

भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक

युती सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील ६ सहस्र ५०० कोटींच्या कामांच्या चौकशीचे आदेश !

महावितरणचे संचालक वित्त रवींद्र सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीसाठी सहा सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील १८ शासकीय रुग्णालये ‘फायर ऑडिट’विनाच !

नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतीदक्षता विभागात आग लागल्याने ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बिनविरोध निवड !

१० नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण कोट्यातून अर्ज प्रविष्ट केला होता.

सांगली एस्.टी. आगारात खासगी गाड्या लावून पोलीस बंदोबस्तात प्रवासी वाहतूक चालू !

ऐन दीपावलीच्या काळात संप पुकारण्यात आल्याने गावाकडे परतणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मेणवली (जिल्हा सातारा) येथे स्वरक्षण प्रशिक्षण शिबीर पार पडले !

वाई तालुक्यातील मेणवली येथे दीपावलीच्या निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आणि हिंदु जनजागृती समितीच्या साहाय्याने स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’तर्गत जांभिवली (खालापूर) येथे महिलांसाठी ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान !

जांभिवली, खालापूर येथे महिलांसाठी ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. परिसरातील महिलांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.

मिरजेत सलग तिसर्‍या वर्षी बजरंग दलाच्या वतीने प्रत्येक किल्ला प्रतिकृतीला मानचिन्ह !

या वर्षी ५० पेक्षा अधिक किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्यात आल्या असून काही किल्ले बांधणीत एक मासापेक्षा अधिक कालावधी लागला असल्याचे किल्ले बांधणीत सहभागी असलेल्यांनी सांगितले.