मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंना १ वर्षाची मुदतवाढ
शासनाने कॅसिनोंना सातत्याने मुदतवाढ देणे नव्हे, तर ते कायमचे बंद करणे अपेक्षित आहे !
शासनाने कॅसिनोंना सातत्याने मुदतवाढ देणे नव्हे, तर ते कायमचे बंद करणे अपेक्षित आहे !
भारतीय सैन्याला बळकटी देणारी दळणवळणातील घोडदौड ही समाधानकारक तर आहेच; परंतु शत्रूराष्ट्रांवरील धडकी भरवणारी कारवाई आणखी समाधानकारक असेल, हे राष्ट्रप्रेमींच्या दृष्टीने महत्त्वाचे !
राज्यशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तालुक्यातील सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे भाजप आणि शिवसेना या पक्षाच्या पदाधिकार्यांनी स्वतंत्रपणे लोकार्पण केले.
सनातन परिवार पिंगळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिकेने तक्रार दिली होती. १७ जानेवारी २०२० या दिवशी आरोपी अविनाशने त्यांना एका ‘व्हॉट्सॲप’वर व्हिडिओ पाठवला होता.
हिंदु राष्ट्रात ज्यातून प्रेक्षकांना चांगले संस्कार होतील, राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम निर्माण होईल, असेच कार्यक्रम दाखवण्यात येतील !
स्थानिक भाजीविक्रेत्याला परप्रांतीय भाजीविक्रेत्याने मारहाण केल्याचे प्रकरण
पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी लैंगिक अत्याचारापासून कशा प्रकारे संरक्षण करता येईल ?, योग्य- अयोग्य स्पर्श याविषयी प्रोजेक्टरद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याने गुन्हेगारांचा उद्दामपणा वाढत चालला आहे. स्वतःच्या रक्षणासाठी सतर्कता नसणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी केलेल्या विधानानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत त्यांच्या देहलीतील निवासस्थानाची तोडफोड केली.