हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील देवी स्कंदमातेचे कार्य (सरस्वती कथा)

श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी आदिशक्तीने मंथरेच्या माध्यमातून कैकयीच्या चांगल्या बुद्धीत पालट घडवून आणणे आणि त्यामुळे श्रीरामाचा राज्याभिषेक न होता त्याला वनवासाला जावे लागणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करवून घेतलेली आदिशक्तीची उपासना !

सनातन संस्थेत ‘कविता करणारे, राष्ट्र आणि धर्म यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे किंवा साधनेच्या विविध पैलूंवर लिखाण करणारे अनेक साधक असणे; कारण त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री सरस्वतीदेवीचा कृपाशीर्वाद मिळवून दिलेला असणे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

८ ऑक्टोबर २०२१ – नामजप सत्संग , भावसत्संग , धर्मसंवाद

पू. भाऊंचे चरित्र हा व्यष्टी आणि समष्टी गुणांचा सुवर्ण संगम ! – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

साधनेमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या तिन्ही योगांचा सुंदर समन्वय अतिशय दुर्लभ आहे. पू. अनंत आठवले यांचे व्यक्तीमत्त्व या अद्वितीय दृष्टीनेही शोभणारे आहे.

प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले आणि त्यांचे संत कुटुंबीय यांच्या छायाचित्रांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे सिद्ध होणे

‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांच्या संदर्भात लेख प्रकाशित करत आहोत.

‘चुकांचे प्रमाण अल्प आणि अधिक असणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक ठेवलेल्या पाकिटांकडे पाहून अन् ती पाकिटे हातात घेतल्यावर काय जाणवते ?’, याविषयी साधकांनी केलेला सूक्ष्मातील प्रयोग !

‘अध्यात्मात परिपूर्ण सेवा करण्याला महत्त्व आहे. परिपूर्ण अशा ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर साधकाची प्रत्येक कृती अचूक व्हायला हवी. सेवेत चुका झाल्यामुळे रज-तम वाढून सात्त्विकता न्यून होते. अध्यात्मातील हे सूत्र अधोरेखित करणारा सूक्ष्मातील एक प्रयोग सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात घेण्यात आला.

सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्या ‘श्री वाराहीदेवी’च्या यज्ञाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यासाठी ‘श्री वाराहीदेवीचा यज्ञ’ केला. या यज्ञाचे देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे.

‘पू. अनंत आठवले यांची वैशिष्ट्ये’ या ग्रंथाचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय वातावरणात प्रकाशन !

सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांची गुणवैशिष्ट्ये उलगडणार्‍या नूतन मराठी ग्रंथाचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय वातावरणात प्रकाशन करण्यात आले.

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांनी राबवण्यात आलेले ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

‘पू. रमानंद गौडा यांना सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची संकल्पना कशी सुचली ? त्यांनी तळमळीने आणि परिश्रम घेऊन या अभियानाचे सुनियोजन कसे केले अन् त्यातून आम्हाला कोणती सूत्रे शिकायला मिळाली ?’, हे पुढे दिले आहे.

चित्त शुद्ध झाले, तर आपल्याला ईश्वराचे दर्शन होईल ! – पू. अनंत आठवले

वाणी आणि मन यांच्याद्वारे ब्रह्मत्व प्राप्त होत नाही. त्याला प्राप्त करण्यासाठी स्वत:ला शुद्ध केले पाहिजे. आपले स्वभावदोष संपूर्णतः घालवले पाहिजेत. एकदा चित्तशुद्धी झाली की, ईश्वर स्वत:च तुम्हाला त्याचे दर्शन देईल.