सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

१० ऑक्टोबर २०२१

नामजप सत्संग

नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग ६)

अखंड दीपप्रज्वलन आणि कुमारिका पूजन यांमागील धर्मशास्त्र

वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

श्री तुळजाभवानीदेवीचे भावपूर्ण मानसदर्शन !

वेळ : दुपारी २.३० वाजता


बालसंस्कारवर्ग

देवीच्या विविध गुणांना आत्मसात करा !

वेळ : सायंकाळी ५ वाजता


धर्मसंवाद

नवरात्री विशेष (भाग ३)

नवरात्री : विधी आणि धार्मिक कृतींमागील शास्त्र

वेळ : सायंकाळी ७ वा.  पुनर्प्रक्षेपण : ११ ऑक्टोबर दुपारी १ वा.


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !