साडेचार मासांच्या अखंड सेवेनंतर जिल्हा क्रीडा संकुल येथील ‘डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर’ बंद ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

या केंद्रात भरती झालेल्या २ सहस्र ४५ रुग्णांवर उपचार करून त्यातील १ सहस्र ७८६ रुग्ण पूर्ण बरे झाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या भ्रष्ट अध्यक्षांना जामीन !

‘जामिनावर सुटलेले आरोपी परत गुन्हे करणार नाहीत’, याची निश्चिती कोण देणार ?

रिक्शाव्यवसाय सुरळीत होईपर्यंत रिक्शाचालकांना कर्ज परतफेड हप्त्यास मुदतवाढ मिळावी ! – रिक्शा व्यवसाय बचाव कृती समिती

अधिकोष आस्थापनांनी कर्जफेडीसाठी रिक्शा जप्त केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी रिक्शा व्यवसाय बचाव कृती समितीने निवेदनाद्वारे दिली आहे.

काँग्रेसने हिंदूंच्या देवतांचा केलेला अवमान जाणा !

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या फलकावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना श्रीकृष्ण, तर भाजपचे नेते अन् राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कंसाच्या रूपात दाखवण्यात आले.

श्रीमद्भगवद् गीतेचे महत्त्व

गीतेमधील श्लोक आपण कितीही वेळा वाचले किंवा अभ्यासले, तरी प्रत्येक श्लोकातील मर्म त्या वेळी लक्षात येतेच, असे नाही.

पुणे येथील (कै.) सौ. पूजा श्रीधर रेळेकर (वय २८ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या आजारपणाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि निधनानंतर आलेल्या अनुभूती

पूजामध्ये ‘नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, मोठ्यांचा आदर करणे आणि इतरांचा विचार करणे’, हे गुण होते.

वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध असूनही शिकण्याची वृत्ती असणारे सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील १०१ वे संतरत्न पू. अनंत आठवले (वय ८६ वर्षे) !

पू. अनंत आठवले यांचा ८६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांनी काढलेले कौतुकोद्गार !

पू. भाऊकाका सद्गुरु पिंगळेकाकांची गुणवैशिष्ट्ये सांगणे. तेव्हा त्यांच्या तोंडवळ्यावर सद्गुरु पिंगळेकाकांविषयी कौतुकाचा भाव दिसणे.

कष्टाळू, कठीण परिस्थितीला धिराने सामोर्‍या जाणार्‍या, तळमळीने सेवा करणार्‍या पुणे येथील पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था