गुरूंचे महत्त्व

संत कबीर

‘गुरु गोविन्द दोऊ खडे, काके लागूं पांय ।

बलिहारी गुरु आपने, गोविन्द दियो बताय ।।’

– संत कबीर

अर्थ : गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ? तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.