‘गीतेमधील श्लोक आपण कितीही वेळा वाचले किंवा अभ्यासले, तरी प्रत्येक श्लोकातील मर्म त्या वेळी लक्षात येतेच, असे नाही. जर मी आताही गीता वाचायला घेऊन बसलो, तर मला अजून काहीतरी नवीन लक्षात येईल. गीता कठीण किंवा गूढ आहे असे नाही, आपली आकलनशक्ती कमी पडते.’
– अनंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू), ढवळी, फोंडा, गोवा. (२१.८.२०२१)