
कोल्हापूर, १ सप्टेंबर – छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणारी शिवसेनेची भगवी दहीहंडी यंदा रहित करून ६० गरजू कलावंतांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, तसेच अन्य उपस्थित होते.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर