सर्वोत्तम शिक्षण कोणते ?

विविध माध्यमांतून मानवी वासनांची पूर्ती करून केवळ ‘अर्थ’ आणि ‘काम’ हेच ध्येय ठेवणारे शिक्षक आणि विद्यार्थी!

जुगार खेळणार्‍या ३ जणांवर गुन्हा नोंद

यासीन इकबाल शेख, राम सुभाष पवार आणि राजा अशोक सांडगे यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून २ सहस्र ८० रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. 

सातारा जिल्ह्यातील कोरोना आणि अतीवृष्टीच्या उपाययोजनांसाठी ११४ कोटी ७५ लाख रुपये निधी !

यातून कोरोना उपाययोजनांसाठी ९८ कोटी ३ लाख २ सहस्र रुपये, अतीवृष्टीच्या उपायोजनांसाठी १६ कोटी ७२ लाख ५० सहस्र निधी पुनर्विनियोजित करण्यात आला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या विकासकामांविषयी मंत्रालय स्तरावर बैठक ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा चालू असून त्याला संमती देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

भिवंडी येथील स्वच्छता कर्मचारी आणि पत्रकार यांना ‘रेशन किट’चे वाटप !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग आणि आर्.एस्.पी. अधिकारी युनिट ठाणे यांचा उपक्रम !

हवामान पालटामुळे ब्रिटन बर्फाखाली दबण्याची भीती ! – प्रमुख शास्त्रज्ञांचा दावा

विज्ञानाने केलेल्या तथाकथित प्रगतीचा परिणाम !

जयपूर येथे कानातच ब्लू-टूथ ईअरफोनचा स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू

राकेशची तपासणी करणार्‍या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ईअरबड्सचा स्फोट झाल्यानंतर संभाव्यत: हृदयविकाराच्या धक्क्यामुळे राकेशचा मृत्यू झाला असावा.

निनावी दूरभाष करून मुंबईत ४ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणार्‍या २ युवकांना अटक !

पोलिसांनी रात्रभर राबवली शोधमोहीम !
मुंबई पोलिसांच्या वेळेचा अपव्यय करणार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! – संपादक

गुप्तचर विभाग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग न्यायव्यवस्थेला साहाय्य करत नाहीत ! – सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

न्यायालयाला साहाय्य न करणार्‍यांना न्यायालयाने शिक्षा केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या विवाहित महिलेला सुरक्षा देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नकार

पतीला सोडून दुसर्‍या व्यक्तीसमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या विवाहित महिलेला सुरक्षा देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला.