मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात चौथा गुन्हा नोंद !
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीप्रकरणी चौथा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बिमल अग्रवाल या व्यापार्याने परमबीर सिंह यांच्या विरोधात ९ लाख रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला आहे