संभाजीनगर येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होणार ! – प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ
नाशिक येथील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होईल’, असा निर्णय ३ ऑगस्ट या दिवशी साहित्य महामंडळ आणि संमेलन स्वागत मंडळाच्या चर्चेत एकमताने घेण्यात आला आहे.