लोकसंख्या नियंत्रण कायद्याअभावी भारताची अवस्था कर्करोगाप्रमाणे झाली आहे ! – साध्वी डॉ. प्राची
वाढत्या लोकसंख्येमुळे साधन-सुविधा अल्प पडत आहेत, हे आपण कोरोनाच्या काळात अनुभवले. त्यामुळे ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ पुष्कळ पूर्वीच व्हायला हवा होता.
वाढत्या लोकसंख्येमुळे साधन-सुविधा अल्प पडत आहेत, हे आपण कोरोनाच्या काळात अनुभवले. त्यामुळे ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ पुष्कळ पूर्वीच व्हायला हवा होता.
अधिवक्ता गोविंद गांधी युवा असल्यापासून हिंदु महासभेचे कार्य करत आहेत. ५० हून अधिक वर्षे त्यांनी हिंदु महासभेच्या माध्यमातून अखिल महाराष्ट्रात हिंदु जागृती आणि हिंदूसंघटनाचे मोठे कार्य केले.
साधकांवर चैतन्याचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘विलास भिडेकाकांनी ‘बी.एस्.सी.’पर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर त्यांना ‘युनायटेड किंगडम्’ (इंग्लंड) येथे शिष्यवृत्ती मिळाली. तेथे त्यांनी ‘डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी’ याविषयीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी ‘मॅनेजमेंट ऑफ प्रॉडक्शन’ याविषयीचे शिक्षण घेतले.
संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.
कै. अशोक पाटील यांच्याविषयी त्यांच्या मुलींना व साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.
पुणे येथील साधिकांना जाणवलेली काकांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
राग, द्वेष आणि भय ही दुःखाची तीन प्रमुख कारणे आहेत. जर त्यांच्यापासून दूर राहिलो, तर जीवनात कधीही दुःख होणार नाही. राग, द्वेष आणि भय या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असतात. रागातून द्वेषाची उत्पत्ती होते आणि द्वेषातून भयाचा जन्म होतो.
भेटीच्यावेळी झालेला भावस्पर्शी संवाद पुढे दिला आहे.
२६.५.२०२१ या दिवशी पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे प्रा. विलास भिडे (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा भिडे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा आणि साधनेचे प्रयत्न यांमुळे स्थिर रहाता आले.