अशा धर्मांध ख्रिस्त्यांना कायद्याद्वारे कठोर शिक्षा झाली पाहिजे !

मंगळुरू (कर्नाटक) येथे कटिलु श्री दुर्गापरमेश्वरी देवीचे ध्वनीसंदेशाद्वारे अश्लील शब्दांचा उपयोग करून अवमान करणारा आरोपी अल्बर्ट फर्नांडिस याला पोलिसांनी पकडल्यावर त्याने मंदिरात जाऊन क्षमायाचना केली.

पक्षांतर करणार्‍यांना पुन्हा निवडणूक लढवण्यास सांगणे आवश्यक !

‘आपणास निवडून देणार्‍यांप्रती दायित्वाने वागणे आणि प्रामाणिक रहाणे, हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. आजच्या पालटत असलेल्या राजकीय वातावरणात पक्षांतराला कायमचा पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे.

स्वतःला साहाय्य करणार्‍या चीनच्या  विरुद्ध आतंकवादी कारवाया करणारे पाकचे जिहादी भारताविरुद्ध प्रतिदिन कृती करतात यात आश्चर्य ते काय ?

‘चिनी अभियंत्यांना घेऊन जात असलेली बस जिहादी आतंकवाद्यांनी रस्त्याच्या शेजारी लपवण्यात आलेल्या स्फोटकांद्वारे उडवून दिल्याची घटना पाकच्या कोहिस्तानमध्ये घडली आहे.

पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथील कर्मचारी भ्रष्टाचारी नसते, तर एव्हाना भ्रष्टाचार नष्ट झाला असता !

‘वाहन परवाना नूतनीकरणासाठी १८ सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संभाजीनगर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात धाड टाकून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने आणि त्यांचा खासगी सहकारी दलाल अभिजित पवार या दोघांना अटक केली.’

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गुरुमहात्म्य विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १७ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्‌पी प्रणाली’त भरावी !

प्रेमळ, सर्वांशी जवळीक साधणारे आणि सात्त्विक आचरणामुळे संतांच्या कौतुकाला पात्र ठरलेले कै. अविनाश देसाई (वय ७४ वर्षे) !

१७.७.२०२१ या दिवशी कै. अविनाश देसाई यांचे त्रैमासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त ‘त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये ….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा यासाठी श्रीरामाचा नामजप करतांना डॉ. अजय जोशी यांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. पृथ्वीराज हजारे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

ते दोघेही काया, वाचा आणि मन यांद्वारे श्रीरामाचे शरणागतभावाने जे स्तवन करत होते, त्याला सीमाच नाही

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या आणि त्यांनी स्वतः केलेल्या नामजपादी उपायांचे अनुभवलेले दिव्यत्व !

१६ जुलै २०२१ या दिवशीच्या अंकात या संदर्भातील काही अनुभूती आपण पाहिल्या. आज या नामजपादी उपायांचे साधकाने अनुभवलेले दिव्यत्व पाहूया.

महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील चि. अन्विथ जयेश शिंदे (वय १ वर्ष ६ मास) !

२४ जानेवारी २०२१ या दिवशी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केली होती. त्यानिमित्त चि. अन्विथ याची आई आणि आजी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.