‘चिनी अभियंत्यांना घेऊन जात असलेली बस जिहादी आतंकवाद्यांनी रस्त्याच्या शेजारी लपवण्यात आलेल्या स्फोटकांद्वारे उडवून दिल्याची घटना पाकच्या कोहिस्तानमध्ये घडली आहे. यामध्ये कमीतकमी १० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ६ चिनी नागरिकांचा समावेश आहे. या बसमध्ये ३६ चिनी नागरिक प्रवास करत होते.’