गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी प्रामाणिकपणे कधी केला का ?

कुंकळ्ळीच्या पोर्तुगिजांविरुद्धच्या प्रेरक स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची इच्छाशक्तीच सरकारला नाही. केवळ आश्वासने देऊन फसवण्यात येत आहे !

कोरोनावरील लस देण्यासाठी धर्माच्या आधारे भेदभाव करणे, हे राज्यघटनेच्या तत्त्वांचे उल्लंघन ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

शरणार्थी हिंदूंना धर्मनिरपेक्षता मान्य नाही. ते हिंदु धर्माचे पालन करतात आणि त्यानुसार आचरण करतात या कारणांमुळे हिंदुद्वेषी राजस्थान सरकारने शरणार्थी हिंदूंकडे दुर्लक्ष केले, हे भयानक वास्तव आहे.

आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात.

कलियुगात स्वभावदोष अनेक असल्याने आधी ते दूर करावे लागतात.

सकारात्मक आणि स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शोभा कुंभार (वय ६८ वर्षे) !

कुंभारकाकू नेहमी आनंदी असतात. त्यांचा तोंडवळा हसतमुख असतो.

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये १ मार्च २०२० या दिवशी प्रसिद्ध झालेले ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे आणि तिच्या आगमनाचे सूक्ष्म परीक्षणाचे लेख वाचत असतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे दृश्य मला पुन:पुन्हा डोळ्यांसमोर दिसून चैतन्य आणि आनंदाची अनुभूती आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार कृतज्ञताभाव असणारे पू. सदाशिव सामंतआजोबा !

पू. सामंतआजोबा नेहमी आनंदी असायचे, तसेच ते सर्वांची प्रेमाने विचारपूस करायचे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणारे ठाणे येथील सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे)!

पू. सामंतआजोबा यांचे ९.७.२०२१ या दिवशी मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी संत आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

फोंडा गोवा येथील पू. (श्रीमती) सुमन नाईक यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

आज आपण फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (पू. सुमनमावशी) यांच्याविषयी साधिकेने अनुभवलेले भावक्षण येथे पाहूया.   

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते

उपजतच अध्यात्माची ओढ आणि शिस्तबद्ध आचार-विचार यांमुळे सनातन संस्थेशी जोडलेले संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी !

संभाजीनगर येथील (पू.) निवृत्त जिल्हा न्यायाधीश चपळगांवकर यांना त्यांच्यासह सेवा करणार्‍या अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहे.