कर्णावती (गुजरात) – गुजरात सरकारने इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढावा, यासाठी अनुदान म्हणून पुढील ४ वर्षांत २ लाख इलेक्ट्रीक वाहनांसाठी ८७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेनुसार दुचाकी वाहनांसाठी २० सहस्र रुपयांपर्यंतचे, तर चारचाकी वाहनांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे.
To encourage usage of electric vehicles, the #Gujarat government on Tuesday announced a four-year ₹870-crore policy to provide subsidy on the purchase of non-polluting battery-powered vehicles in the state https://t.co/tllNXzxDY5
— The Hindu (@the_hindu) June 23, 2021