प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

बहुगुणा हे १९७० च्या दशकातील गाजलेल्या ‘चिपको’ आंदोलनाचे प्रणेते होते. गढवाल हिमालयातील वृक्षतोडीला बहुगुणा यांनी विरोध दर्शवला होता.

गोव्यात संचारबंदीत ३१ मे पर्यंत वाढ

संचारबंदीसाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्वीप्रमाणेच असतील. संचारबंदीच्या काळात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने चालू रहातील.

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

काही दिवसांपूर्वी एका राज्यातील एक साधक कोरोनामुळे आजारी होते. रुग्णालयात उपचार घेत असतांना तेथील गैरप्रकारांमुळे त्यांना झालेला मानसिक त्रास, तसेच आर्थिक हानी आणि फसवणूक यांविषयी आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत दिले आहेत.

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील प्रशासनाने अवैध मशीद पाडल्याचा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्याकडून विरोध

त्यांचा दावा आहे की, ही मशीद १०० वर्षे जुनी होती आणि तिचा मालकी हक्क वक्फ बोर्डाकडे होता. याची नोंदणीही बोर्डाकडे आहे.

कोरोनामुळे बेरोजगारीचा दर उच्चांकी स्तरावर !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे बेरोजगारीचा दर १४.३४ टक्के इतक्या उच्चांकी स्तरावर गेला आहे, असे निरीक्षण ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

मुंब्रा येथे साडेचार लाख रुपयांचे जनावरांचे मांस जप्त

मुंब्रा कौसा भागात अनधिकृतरित्या विक्रीसाठी ठेवलेले १ सहस्र ९०० किलो वजनाचे जनावरांचे मांस पोलिसांनी जप्त केले आहे. याची किंमत साधारणतः ४ लाख ५६ सहस्र रुपये इतकी आहे.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत : आत्मबलवृद्धी विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २२ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

राज्यात म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या पोचली २ सहस्रांपर्यंत !

कोरोना आणि म्युकरमायकोसिस यांसारख्या आणखी किती साथीच्या रोगांचा सामना करावा लागणार आहे, हे कुणालाही ठाऊक नाही. लोकहो, यावरून लक्षात येणारी भीषण आपत्काळाची तीव्रता जाणून आतातरी साधना करा !

‘नाटक’कार ममता !

‘जित्याची खोड मेल्याविना जात नाही’, असे म्हणतात. अगदी याचप्रमाणे पंतप्रधानांवर टीका करून तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडली नाही, तर त्या ममताबानो कसल्या ?

यवतमाळ जिल्ह्यात दळणवळण बंदीमुळे शेतकर्‍यांच्या फळबागातील शेतमाल घेण्यास व्यापार्‍यांचा नकार !

कडक निर्बंध आणि राज्यातील दळणवळण बंदी यांमुळे शेतकर्‍यांच्या फळबागातील काढणीस आलेला शेतमाल व्यापारी घेण्यास सिद्ध नसल्याने खराब होत आहे. यातूनच पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव येथील श्रीकृष्ण देशट्टीवार या फळउत्पादक शेतकर्‍याची ४ लक्ष रुपयांची हानी झाली.