नागपूर – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील एक आरोपी पसार झाल्याने मनीष गोडबोले या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले. (एका आरोपीला कह्यात ठेवू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांशी दोन हात करून त्यांना जेरबंद काय करणार ? – संपादक) आरोपी कह्यात असतांना नीट लक्ष न दिल्याने तो हातातून निसटला, असे अन्वेषणात समोर आले आहे.