
नगर (शनिशिंगणापूर) – येथील सनातनच्या साधिका सौ. वंदना कुर्हाट यांचे यजमान हौशाबापू कुर्हाट यांचे ३० एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी आणि १ मुलगा, असा परिवार आहे. सनातन परिवार कुर्हाट कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण