रिझवी यांची भूमिका !
र एखाद्या पुस्तकामुळे समाजात तेढ उत्पन्न होत असेल, तर त्याविषयी कार्यवाही करणे, हे सरकारचे काम आहे. त्यामुळे सरकार याविषयी काही भूमिका घेणार का ? हे पहावे लागेल.
र एखाद्या पुस्तकामुळे समाजात तेढ उत्पन्न होत असेल, तर त्याविषयी कार्यवाही करणे, हे सरकारचे काम आहे. त्यामुळे सरकार याविषयी काही भूमिका घेणार का ? हे पहावे लागेल.
फलटण (जिल्हा सातारा) शहरातील कुरेशीनगर भागात वधासाठी गोवंशियांना आणले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कुरेशीनगर भागात जाऊन वाहने आणि गोवंशीय यांना कह्यात घेतले.
कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक वेगाने वाढत असल्याने लसीकरणात पुण्याला प्राधान्य मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.
‘ग्राहक संरक्षण कायदा’ सर्वप्रथम वर्ष १९८६ मध्ये अस्तित्वात आला. वर्ष २०१९ मध्ये जुन्या कायद्यात पालट करण्यात आले आणि ३४ वर्षानंतर म्हणजे जुलै २०२० पासून ‘ग्राहक संरक्षण कायदा, २०१९’ लागू झाला. नवीन कायद्यामध्ये ग्राहकांना अधिक अधिकार देण्यात आले.
वाहतूकदारांनी खर्चावर आधारीत भाडे निश्चित करण्याविषयी मोटार वाहन कायद्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. इंधन (डिझेल) दरवाढ अल्प करणे आणि व्यवसायवृद्धीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याविषयी सरकारला १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
एका मुकबधीर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तुकाराम कुडूक या नराधमाला न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या आरोपीचा शिक्षेचा निर्णय झाला, त्याच दिवशी २ पोलिसांनी उपाहारगृहामध्ये आरोपीसमवेत मद्यप्राशन करत मेजवानी केल्याचे समोर आले आहे.
समाजाची नैतिकता ढासळत चालल्याने आणि धर्मशिक्षण नसल्यामुळेच अशा प्रकारच्या गोष्टी सर्रास होत आहेत. संबंधितांवर तात्काळ आणि कठोर कारवाई व्हायला हवी तरच असे प्रकार थांबतील.
येथील पोलीस दलातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एन्.आय.ए.ने अटक केली. या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.