आय.सी.आय.सी.आय. अधिकोषाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना जामीन

आय.सी.आय.सी.आय. अधिकोषाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांना सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष न्यायालयाने ५ लाखांच्या जातमुचकल्यावर जामीन संमत केला आहे.

काँग्रेसचे मंत्री मौलवी आणि पाद्री यांच्याविषयी असे बोलतील का ?

‘साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत’, असे विधान महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अन् काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात केले.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

सनातन गेली अनेक वर्षे सांगत असलेला आपत्काळ दाराच्या उंबरठ्यावर उभा आहे. या आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘राज्य राखीव पोलीस दल (बल)’ आणि तेथे चालणारे अपप्रकार !

७ फेब्रुवारी २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण संरक्षणविषयक ‘सुरक्षा दल’ म्हणजे काय ?, ‘राज्य राखीव पोलीस दला’ची रचना, ‘राज्य राखीव पोलीस दला’चे काम यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग देत आहोत.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १४.२.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

कुंभपर्वाच्या कालावधीत केलेल्या साधनेचे १ सहस्र पटीने फळ मिळत असल्याने धर्मप्रसाराच्या सेवेत (समष्टी साधनेत) सहभागी व्हा !

साधकांना सेवेची अमूल्य संधी ! वय वर्षे १६ ते ६५ वयोगटातील साधक सहभागी होऊ शकतात. या सेवेसाठी जुनाट रोग असलेल्या साधकांनी सहभागी होऊ नये.

धर्मांतर करण्याची केंद्रे बनलेली रुग्णालये आणि त्याविषयी आलेले अनुभव !

‘रुग्णालये ही ख्रिस्ती लोकांसाठी धर्मांतर करण्याची केंद्रे बनली आहेत. बहुतांश रुग्णालयांत परिचारिका, आरोग्यसेवक, समुपदेशक आणि इतर कर्मचारीवर्ग हे ख्रिस्ती असतात. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या गरीब हिंदु रुग्णांना स्वतःच्या जाळ्यात ओढणे त्यांना सहज शक्य होते.

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदी-चिनी भाई-भाई’, असे म्हणणारे  काही जण पुढे चीनच्या आक्रमणात मृत्यू पावले, तर कोणास दु:ख का वाटावे ?’

सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘गणेशोत्सवाच्या काळात नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत असलेल्या गणेशलहरींचा सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी करण्यात आली.