सांगलीतील ९ कोटी रुपयांच्या चोरीच्या प्रकरणातील मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला याची हत्या

भ्रष्टाचारी पोलीस ! चोराकडील रकमेची चोरी करणारे पोलीस खात्याची सर्व अब्रू धुळीस मिळवत आहेत, असेच म्हणावे लागेल.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल ! – प्रवीण दरेकर

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर दरेकर म्हणाले की, युती ही समविचारी घटकांची होत असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली, तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना यांना एकत्र येण्यास निश्‍चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल.

कर्नाटकातील भाजपच्या नेत्यांचे वक्तव्य अयोग्य ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

कर्नाटकमधील भाजपचे नेते करत असलेले वक्तव्य अयोग्य असून आम्ही त्याचा निषेध करतो. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत.

पोलीसदलाचे सध्याचे ब्रीदवाक्य ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’ पोलीस सार्थकी लावतात का ?

‘भारतामध्ये महाराष्ट्र पोलीसदल तिसर्‍या क्रमांकाचे सर्वांत मोठे पोलीसदल असलेले राज्य आहे. ‘सद्र्क्षणाय खलनिग्रहणाय’ (सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश) हे महाराष्ट्र पोलीसदलाचे ब्रीद्रवाक्य आहे; परंतु या ब्रीदवाक्याप्रमाणे महाराष्ट्रात सज्जनांचे रक्षण होते का ?

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

पुढील तिसर्‍या महायुद्धाच्या वेळी अणूबॉम्बचे आक्रमण गृहीतच धरावे लागणार आहे. अणूबॉम्ब म्हणजे काय ?, त्याची तीव्रता कशी असते ?, त्याचा परिणाम आणि त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न कसा करावा ?, याची माहिती आजच्या लेखात दिली आहे.

राष्ट्राकडे पहाण्याचा सर्वपक्षीय शासनकर्त्यांचा अपूर्ण दृष्टीकोन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिपूर्ण दृष्टीकोन !

‘आजचे सर्वपक्षीय शासनकर्ते राष्ट्राकडे केवळ स्थूल दृष्टीने ‘राष्ट्र’ म्हणून पहातात; म्हणून ते राष्ट्राचा भौतिकदृष्ट्या विकास, जनतेसाठी आधुनिक सोयीसुविधा इत्यादींच्या अनुषंगानेच विचार करतात. चराचरातील प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वामागे स्थूल कारणासह सूक्ष्म कारणही असते.

उन्नतांनी अभिमंत्रित करून दिलेल्या मातीच्या मडक्यावर दृष्ट काढल्यानंतर झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा नोव्हेंबर २०२० मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

नोव्हेंबर २०२० मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळावर तमिळ, हिंदी, नेपाळी, इटालियन, रशियन, स्पॅनिश, इंडोनेशियन, जर्मन आणि चिनी या ९ भाषांमधील एकूण १५ लेख ठेवण्यात आले…..

जमखंडी (कर्नाटक) येथील पू. सदानंद भस्मे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

जमखंडी (कर्नाटक) येथील पू. सदानंद भस्मे महाराज यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे दिले आहेत.