आता ‘अॅमेझॉन प्राईम’वरील ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजवरही बंदी घालण्याची मागणी !
अशी मागणी का करावी लागते ? ‘अॅमेझॉन’सारख्या अॅपवरून होणारे हिंदुविरोधी आणि भारतविरोधी चित्रण लक्षात घेता केंद्र सरकारने अशा सर्वच अॅपवर तात्काळ बंदी घालणे आवश्यक !
अशी मागणी का करावी लागते ? ‘अॅमेझॉन’सारख्या अॅपवरून होणारे हिंदुविरोधी आणि भारतविरोधी चित्रण लक्षात घेता केंद्र सरकारने अशा सर्वच अॅपवर तात्काळ बंदी घालणे आवश्यक !
देवतांचे विडंबन करणार्या ‘तांडव’ या वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माते, ओरिजिनल कन्टेंट विभागाच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित, गौरव सोलंकी, झिशान आणि अन्य कलाकार यांच्यावर अखेर गुन्हा नोंद !
एका ४२ वर्षीय आरोग्य कर्मचार्याचे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुसर्या दिवशी छातीत दुखू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
गोवा मंत्रीमंडळाने नवीन मोटार वाहन कायद्याची कार्यवाही पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे, तर ‘ट्रॅफीक सेंटीनल’ योजना रहित केली आहे. त्याचसमवेत कुक्कुटपालनसंबंधी उत्पादनांच्या आयातीवरील बंदीत वाढ करण्यात आली आहे.
आंध्रप्रदेशच्या ‘श्रीशैल पुण्यक्षेत्रावर अन्य धर्मियांचे स्वामीत्व’ या विषयावरील विशेष ‘ऑनलाईन’ संवादाला ११ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती
मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठासमोर २० जानेवारीला अंतिम सुनावणीला प्रारंभ होणार होता; मात्र न्यायालयाने सुनावणीला स्थगिती दिली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रीय युवा दिवस’ अर्थात् स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने नुकतेच ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे.
वर्ष २०११ मधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने माजी शिक्षक कन्हैया नाईक यांची निर्दोष सुटका केली आहे.
गोवा पोलिसांनी पाकिस्तानची नागरिक असल्याच्या संशयावरून २७ वर्षीय एका महिलेला कळंगुट येथे कह्यात घेतले आहे. संबंधित महिला वास्तव्यास असलेल्या परिसरातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.