कृषी कायद्याविषयी शेतकरी आणि सरकार यांच्याशी चर्चा करणार्‍या समितीमधील सदस्यांना वगळा !

‘परस्पर सामंजस्यातून काम करणार्‍या सदस्यांची निवड समितीत केली जावी. सध्या समितीचे सदस्य या कायद्यांचे समर्थन करणारे आहेत.

माहितीच्या स्रोतावर नियंत्रण हवे !

विकीपिडियासारख्या जगात पुष्कळ लोकप्रिय असलेल्या माध्यमांचे महत्त्व या पार्श्‍वभूमीवर वाढत असले, तरी त्यांना पूर्वग्रहाची झालर असल्याचे लक्षात येते. त्याच दृष्टीने ते विषयाची मांडणी करत असल्यामुळे अपकीर्तीच अधिक होते.

‘पीएम केअर फंड’चा हिशोब सार्वजनिक करा !  

१०० निवृत्त सनदी अधिकार्‍यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

कळंगुट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी आणि श्री शांतादुर्गादेवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ न देण्यासाठी प्रयत्नरत रहाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन !

अमेरिकेकडून पाकपुरस्कृत लष्कर-ए-तोयबासह ८ आतंकवादी संघटना ‘विदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीत कायम !

अमेरिकेने लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटनेला ‘परदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीमध्ये कायम ठेवले आहे. तसेच पाकमधील ‘लष्कर-ए-झांग्वी आणि अन्य ६ जिहादी आतंकवादी संघटनांनाही  जागतिक आतंकवादी संघटनेच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

‘कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच !’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मादिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

प्राचीन नालंदा विद्यापिठाचे वैभव जाणा !

‘नालंदा हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ आहे. या विद्यापिठात अनुमाने १० सहस्र विद्यार्थी ज्ञानार्जन करत होते, तर २ सहस्र शिक्षक ज्ञानदान करत होते.

औरंगजेब हा धर्मनिरपेक्ष नव्हे, तर धर्मांध आक्रमक होता ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत. हे वागणे ‘धर्मनिरपेक्ष’ नव्हे,’ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे.

अमेरिकेच्या संसदेजवळ बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह एकाला अटक

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधी सोहळा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अमेरिकेच्या संसदेजवळ एका व्यक्तील बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह अटक केली.

अयोध्येतील मुसलमानही देत आहेत श्रीराममंदिरासाठी देणग्या !

मुसलमान देणग्या देत आहेत; म्हणून हिंदूंनी हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. ‘मंदिरांवर पुन्हा आक्रमण करू’ अशा धमक्याही धर्मांधांनी दिल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे संरक्षणही होणे महत्त्वाचे आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे !