वेंगुर्ला येथे २३ ते २६ जानेवारी या कालावधीत कीर्तन महोत्सव होणार

वेंगुर्ला तालुक्यातील ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला आणि श्री देव रामेश्‍वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने २३ ते २६ जानेवारी या कालावधीत श्री रामेश्‍वर मंदिर येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांंनी दैवी बालकांची व्यापक स्तरावरील समष्टी साधना व्हावी, यासाठी त्यांना ‘संत’ होण्यास प्राधान्य देण्यास सांगणे

दैवी बालकांंना ‘समाजामध्ये सात्त्विकता पसरवणे’ या उद्देशाने देवाने जन्माला घातले आहे. त्यामुळे ‘त्यांनी लवकर संत व्हावे’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा उद्देश आहे.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले ज्ञान चित्तात अनंत काळापर्यंत टिकते’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

काही वर्षांपूर्वी स्वामी कृष्णप्रसाद सनातनच्या रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी त्यांनी ‘महिलांनी कपाळावर कुंकू लावण्याचे महत्त्व’ या विषयावरील भित्तीपत्रक पाहिले होते, ती माहिती त्यांनी त्यांच्या साधकांना आठवणीने सांगितली होती.

खानयाळे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी दाडसाखळ देवस्थानचा आज जत्रोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील खानयाळे येथील श्री सातेरी दाडसाखळ देवस्थानचा जत्रोत्सव १८ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्त देवस्थानविषयीची माहिती थोडक्यात पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुणालाही साहाय्य करतांना ‘त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत’, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

पोर्तुगीज राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या विरोधातील कुंकळ्ळीतील संघर्ष !

‘ख्रिस्ती धर्म गोमंतकीय हिंदूंवर लादण्याच्या पोर्तुगिजांच्या प्रयत्नांना सासष्टीत कडाडून विरोध केला, तो कुंकळ्ळी आणि असोळणे या गावांतील गावकर्‍यांनी. या गावात देवळे होती. येथील लोक जागरूक आणि लढवय्ये असल्यामुळे मिशनरी तेथे स्थिर झाले नव्हते.

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचा जत्रोत्सव

या देवीचा सर्वांत मोठा उत्सव, म्हणजे जत्रोत्सव ! हा जत्रोत्सव पौष शुक्ल पक्ष पंचमी ते पौष शुक्ल पक्ष दशमी, या कालावधीत साजरा होतो. ‘मालना मासी हो पंचमी तिथी जात्रे केला आरंभ’, असा शिलान्यास मंदिराच्या ठिकाणी आहे.

कै. स्वयं संदीप तांबे (जिल्हा रत्नागिरी) याच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

कै. स्वयं संदीप तांबे (कळंबस्ते, तालुका चिपळूण) याचे पौष शुक्ल पक्ष पंचमी (१८ जानेवारी) या दिवशी नवम मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्ताने त्याच्याविषयी त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.