पेठेतील (बाजारातील) लोकप्रिय (पॉप्युलर) बिस्किटांच्या संदर्भात केलेले संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने बाजारातील बिस्किटांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी बिस्किटांची चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन देत आहोत . . .

पौष मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१४.१.२०२१ पासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणारे गाजर, बीट आणि पालक यांचे सूप

३ ते ४ आठवडे साधारण १ पाण्याचा पेला (अनुमाने ४०० मि.लि.) सूप प्रतिदिन प्यायल्याने हिमोग्लोबिन ८ टक्क्यांवरून ११ ते १२ टक्क्यांपर्यंत जाते, असा अनुभव आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी व्यक्त केलेले अभिप्राय

‘रामनाथी आश्रम पुष्कळ चैतन्यमय असून बाहेरील वातावरणापेक्षा येथे सर्वाधिक आध्यात्मिक शक्ती जाणवते.