आजचा वाढदिवस

‘पौष शुक्ल पक्ष तृतीया (१६.१.२०२१) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. आदित्य राहुल राऊत याचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आजीला त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. आदित्य राऊत

कु. आदित्य राऊत याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !