मुसलमानबहुल पाकमध्ये अल्पसंख्य हिंदू निराधारच !

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे एकता कुमारी या शिक्षिकेचे बलपूर्वक अपहरण करून तिचे धर्मांतर करण्यात आल्याची घटना घडली आहे.
A Hindu primary school teacher Ekta Kumari D/o Aneel Kumar is converted to Islam by Mian Mithu of Bharchoundi sharif Dharki, Ghotki, Sindh-Pakistan on 6-1-2021. Her new Islamic name is Aysha . pic.twitter.com/diC3246Jug
— Rahat Austin (@johnaustin47) January 8, 2021
आता तिचे नाव ‘आयशा’ ठेवण्यात आले आहे. याविषयीची माहिती पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते अधिवक्ता राहत ऑस्टिन यांनी ट्वीट करून दिली आहे. मियां मिट्ठू याने एकता हिचे बारझुंडी शरीफ धरकी येथे धर्मांतर केले आहे. मियां मिट्ठू याने आतापर्यंत शेकडो हिंदु तरुणींचे धर्मांतर केले आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू