डोनाल्ड ट्रम्प अणूबॉम्बद्वारे आक्रमणाचा आदेश देऊ शकतात ! – विरोधी पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांना संशय
ट्रम्प यांचा स्वभाव पहाता, अशी घटना घडलीच, तर आश्चर्य वाटायला नको !
ट्रम्प यांचा स्वभाव पहाता, अशी घटना घडलीच, तर आश्चर्य वाटायला नको !
आतंकवाद्यांची एक टोळी भारतात घुसवण्यासाठी पाक सैन्य हा गोळीबार करत होते. भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ३ सैनिक ठार झाले, तर ४ चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार करून नव्हे; तर मुसलमानांच्या लांगूलचालनावरून त्यांची भूमिका ठरवणारे राजकीय पक्ष !
मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये मानवी शरिरातील प्रतिपिंडांना (अँटिबॉडीज्) भारी पडणारा कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. मुंबई उपनगरातील खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये हा विषाणू आढळला आहे.
केरळ येथील चर्चमधील ‘कन्फेशन’ (पापांच्या स्वीकृती) प्रथा बंद करण्यासाठी ५ ख्रिस्ती महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
सार्वजनिक ठिकाणी होणार्या उपद्रवांना आळा घालण्यासाठी गोवा शासनाने कायदा केल्यानंतर आता पर्यटन खात्याकडून गोव्यातील सर्व समुद्रकिनार्यांवर पर्यटकांनी सुमद्रकिनार्यावर कोणत्या गोष्टी करू नयेत यासंबंधीचे फलक उभारण्यात आले आहेत.
सहस्रो कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे करणार्यांनाही आता फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतीदक्षता विभागातील ‘शिशु केअर युनिट’मध्ये लागलेल्या भीषण आगीत १० बाळांचा मृत्यू झाला. आगीत झालेल्या या हानीमुळे देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती या सर्वांनाच धक्का बसला आहे.
गुन्हेगार धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यासच गोहत्या रोखण्यात यश येऊ शकते, त्यामुळे या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन आरोपींवर वरवर कारवाई न करता कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !