पेडणे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद, दोघांना अटक
तालुक्यातील दांडोवाडो, मांद्रे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तालुक्यातील दांडोवाडो, मांद्रे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी दिलेला जप करतांना पुष्कळ ऊर्जा मिळणे आणि नामजपादी उपाय केल्याने कोरोनामुळे होणार्या त्रासांची तीव्रता पुढील दोनच दिवसांत न्यून होणे
वर्ष २०२० मधील ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोेत्सवाच्या वेळी साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी वेळोवेळी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावरील चित्रफीत दाखवण्यात आली. त्यातील सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गुरुदेवांनी कधी तिला चॉकलेट दिल्यास प्रियांका त्याचे वेष्टन जपून ठेवत असे. तिला परात्पर गुरुदेवांनी लिहिलेला कागद कुठे मिळाला, तरी ती त्याचे कात्रण काढून जपून ठेवत असे.
‘२८.१०.२०२० या दिवशी रात्री मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते.
‘माझ्या बाबांना त्यांच्या वयाच्या २२ व्या वर्षापासून तंबाखू खाण्याची सवय होती. आता माझ्या बाबांचे वय ८० वर्षे आहे.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साबणांची खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी संपर्क साधावा. अल्प मूल्यात किंवा विनामूल्य साबण देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.