‘आत्मनिर्भर’ पंखांची गरुडझेप
कोरोनामुळे उद्भवलेल्या भयंकर आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचा जो मार्ग निवडला आहे, तो निश्चितच प्रशंसनीय आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या भयंकर आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचा जो मार्ग निवडला आहे, तो निश्चितच प्रशंसनीय आहे.
मुळात काळा कोट, झगा आणि टाय वापरणे ही इंग्रजांची गुलामगिरी आहे. ती भारतात आतापर्यंत टाकून देणे अपेक्षित होते, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
१३.५.२०२० या दिवशी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ५५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने…
पू. सिरीयाकदादा संत झाले आणि आता ते सद्गुरुही झाले. त्यानंतरही त्यांचे प्रेम इतके आहे की, ते आमच्यात मिसळून रहातात. त्यांचे कोणतेच वेगळेपण ठेवत नाहीत. ‘आम्हाला संतांना एवढ्या जवळून पहाता आले, यासाठी कृतज्ञता आणि ‘त्यांच्यासारखे गुण आमच्यात यावेत’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !
‘ॐ’ ह्या एका अक्षराने, ‘ब्रह्म’ ह्या दोन अक्षरांनी, ‘प्रणव’ ह्या तीन अक्षरांनी एकच ‘ब्रह्म’ सांगितले जाते. साधारणत: ‘अ’ ‘उ’ ‘म’ ह्या प्रत्येकी एक मात्रा आणि चंद्रकोरीवर बिंदू ही अर्ध मात्रा; अशा प्रकारे ओंकाराच्या साडेतीन मात्रा मानल्या जातात.
भारतीय सुरक्षाव्यवस्थेत अन्य देशांच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी ‘भारतीय सेना’ (आर्म्ड फोर्स), तर अंतर्गत सुरक्षेसाठी ‘निमलष्करी दले’ (पॅरा-मिलिट्री फोर्स) कार्यरत आहेत.
येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कोव्हिड १९ अँटिबॉडीचा शोध घेणारे पहिले स्वदेशी किट सिद्ध केले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने मिळवलेले हे यशच म्हणावे लागेल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी १० मे या दिवशी माहिती दिली.
चि. शौर्या विशाल पुजार हिचा वैशाख कृष्ण पक्ष चतुर्थी (११.५.२०२०) या दिवशी तिथीनुसार तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
कलियुगातील कलियुगी या दुष्ट ते माजले । अत्याचार आणि अनीतीचे राज्य पहा चालले ।
अधर्म वृत्तीने गाठला आहे आता उच्चांक । कारण होईल हे हिंदु राष्ट्र स्थापण्याचे हो ॥ १ ॥