काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणासाठी पाकिस्तानकडून नशेखोर तरुणांचा वापर !

पाकिस्तान आता काश्मीर खोर्‍यातील अमली पदार्थांच्या नशेमध्ये अडकलेल्या मुसलमान तरुणांना अमली पदार्थ देऊन त्यांचा ग्रेनेड फेकणे, शस्त्र हिसकावणे, निवडणूक लढणार्‍यांंना बंदुकीच्या धाकावर धमकावणे आदींसाठी वापर करवून घेत आहे.

कोरगाव, पेडणे येथून २० लाखांचे अमली पदार्थ कह्यात

८ सहस्र ६०० रुपयांचा गांजा, ५ लाख ६० सहस्र रुपयांचा चरस आणि १४ लाख रुपये किमतीची कॅनाबिस लागवड कह्यात घेण्यात आली.

सिंधुदुर्गात २२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या १९६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत.

वीजमीटर खंडित कराल, तर खबरदार ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

कोरोनाच्या काळात जनतेवर लादलेली वाढीव वीजदेयके तातडीने रहित करा, अशी मागणी करत ‘ग्राहकांचे वीजमीटर खंडित करण्यासाठी आलात, तर खबरदार’, अशी चेतावणी आमदार गणेश नाईक यांनी महावितरणला दिली आहे.

हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण कधी होणार ?

तमिळनाडू हिंदु महासभेचे राज्य सचिव नागराज यांची होसूर येथील आनंदनगरातील त्यांच्या घराजवळ अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. काही मासांपूर्वी नागराज यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी करूनही पोलिसांनी ती नाकारली होती.

तमिलनाडु में हिन्दू महासभा के राज्य सचिव नागराज की अज्ञातों ने हत्या की !

ऐसी हत्याएं रोकने के लिए हिन्दू राष्ट्र अपरिहार्य है !

गोव्यातील खाणी चालू करण्याविषयी शासन गंभीर ! – प्रल्हाद जोशी, केंद्रीय खाणमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर गोव्यातील खाणी बंद झाल्या आहेत.

प.पू. दास महाराज आणि रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांच्यात झालेले वैशिष्ट्यपूर्ण संभाषण

प.पू. दास महाराज आणि रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांच्यात भ्रमणभाषद्वारे झालेले वैशिष्ट्यपूर्ण संभाषण पुढे दिले आहे.

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार आणि त्यांच्याविषयीचा भाव

श्री. भस्मे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार ! परात्पर गुरु डॉ. आठवले स्वयं श्रीरामच आहेत आणि तेच सर्व समस्यांचे निराकरण करू शकतात. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !