वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित सर्व खटले बंद करा ! – सर्वोच्च न्यायालय

‘या प्रकरणांवर इतक्या दिवसांनी सुनावणी करण्यात काही अर्थ नाही, असे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या खंडपिठाने म्हटले आहे.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील ईदगाह मैदानात श्री गणेशोत्सवाला प्रारंभ

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथील ईदगाह मैदानात ३१ ऑगस्ट या दिवशी श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील मूर्तींची तोडफोड करणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

महंमद पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून धर्मांध इतरांचा शिरच्छेद करतात, तर हिंदू त्यांच्या धार्मिक स्थळांचा अवमान करण्यात आल्यानंतर वैध मार्गाने कारवाईची मागणी करतात, याविषयी ढोंगी निधर्मीवादी कधी बोलणार ?

‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’चा श्रीक्षेत्र परशुरामभूमीतून शुभारंभ !

हिंदु जनजागृती समिती ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने ‘धर्मशिक्षण’, ‘धर्मजागृती’, ‘धर्मरक्षण’, ‘राष्ट्ररक्षण’ आणि ‘हिंदूसंघटन’ या पंचसूत्रीनुसार गेली २० वर्षे अविरतपणे कार्यरत आहे.

पंजाबच्या चर्चमध्ये येशूच्या मूर्तीची तोडफोड

३० ऑगस्टच्या रात्री साडेबाराच्या सुमारास ४ अज्ञातांनी चर्चमध्ये घुसून तेथील येशू आणि मेरी यांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच येथे असणार्‍या पाद्य्राची गाडी जाळण्यात आली.

दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथे हिंदु तरुणीशी मैत्री केली म्हणून मुसलमान तरुणाला मारहाण !

हिंदु तरुणींशी मैत्री करून त्यांना नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करण्याचा आणि नंतर तरुणींचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो, याच्या शेकडो घटना या देशात आतापर्यंत घडल्या आहेत आणि घडत आहेत.

‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेत्याच्या रूपातील श्री गणेशाची मूर्ती

कुठे महंमद पैगंबर यांचा कथित अवमान झाल्यावरूनही शिरच्छेद करणारे मुसलमान, तर कुठे स्वतःच स्वतःच्या देवतांचा विविध मार्गाने अवमान करणारे हिंदू !

उडुपी नगरपालिकेमध्ये जिल्हा न्यायालयाजवळील चौकाला ‘वीर सावरकर’ नाव देण्याचा प्रस्ताव संमत !  

उडुपी येथील जिल्हा न्यायालयाजवळील चौकाला ‘वीर सावरकर चौक’ असे नाव देण्याची मागणी स्थानिक आमदार रघुपती भट यांनी नरगपालिकेकडे केली होती.

वरपक्षाने वधूपक्षाकडून कन्या द्रव्य (ओझे) घेण्याची अनिष्ट प्रथा पूर्णतः बंद होणे आवश्यक !

पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे श्री गणेशचतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने संदेशातून आवाहन

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने आजपासून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’चे आयोजन !

द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने समितीचे धर्मप्रसाराचे कार्य, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय अधिक व्यापक प्रमाणात समाजात पोचवण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ देशभर राबवण्यात येणार आहे. हे अभियान ३१ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विविध उपक्रमांद्वारे राबवण्यात येईल.