महराजगंज (उत्तरप्रदेश) येथे ५५ वर्षांच्या मौलवीकडून ८ वर्षांच्या मुलीवर मदरशात बलात्कार

अशा वासनांधांना इस्लामी देशांत शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची शिक्षा देतात, त्याप्रमाणे शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

मुसलमान संघटनांच्या विरोधानंतर मंगळुरू विश्‍वविद्यालयात भारतमातेची पूजा रहित !

हिजाब हा धार्मिक, तर भारतमाता हा राष्ट्रीय अस्मितेचा  विषय आहे. जर कुणी तिची पूजा करत असेल, तर त्यात चुकीचे काय ? जे भारतमातेलाच मानत नाहीत, तेच अशा प्रकारचा विरोध करतात ! अशांच्या विरोधाला विश्‍वविद्यालयाने बळी पडू नये !

तिरंगा यात्रेत सहभागी झाल्यावरून राष्ट्रघातकी मुसलमानांनी हिंदूच्या घरावर केली दगडफेक !

हरदोई (उत्तरप्रदेश) येथील घटना
हिंदु युवतीची छेडछाड !

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीनंतर श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

नेतृत्वविकास साध्य करण्यासाठी आध्यात्मिक स्तर आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

नेतृत्वविकास साध्य करण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धीक किंवा राजकीय स्तरासमवेतच आध्यात्मिक स्तरही असणे आवश्यक असते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

फतेहपूर (उत्तरप्रदेशात) येथे मुसलमानांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

अशा नराधमांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा सुनावणे आवश्यक !

असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गोळीबार करणार्‍यांना सशर्त जामीन !

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असद्दुदीन ओवैसी यांच्यावर गोळीबार करणार्‍या दोघांना सशर्त जामीन देण्यात आला आहे.

नालंदा (बिहार) येथील सरकारी शाळेत एस्.डी.पी.आय. चा फडकावण्यात आला ध्वज !

शाळांना आधी रविवारच्या ऐवजी शुक्रवारी सुटी देणे आणि आता आतंकवादी संघटनेचा ध्वज फडकावणे, यातून हे षड्यंत्र भारताला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे, हे स्पष्ट होते !

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविषयी आक्षेपार्ह ‘लिंक’ सामाजिक माध्यमातून हटवल्याची ‘गूगल’ने न्यायालयाला दिली माहिती !

यासाठी काँग्रेसचे संबंधित केंद्रीय नेते आणि गोव्यातील नेते सार्वजनिकरित्या क्षमा मागतील का ? तेवढे औदार्य ते दाखवू शकतील का ?

एक पक्ष, एक संघटना आणि एक नेता देशात पालट घडवून आणू शकत नाही ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, तेव्हाच देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा संघ विचारांचा मूळ गाभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.