
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील एका मदरशातील १४ वर्षांच्या मुलाचे मदरशाच्या कासिम नावाच्या संचालकाकडून लैंगिक शोषण करण्यात आले. या मुलाने सांगितले की, २ मासांपासून त्याचे लैंगिक शोषण करण्यात येत होते; भीतीमुळे तो गप्प होता. आता त्याने त्याच्या कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी कासिम याला अटक केली आहे. या मुलाची आई आखाती देशांत नोकरी करते.
Hyderabad: 21-year-old Madrasa caretaker arrested, charged under POCSO Act for sodomising 14-year-old boy on campushttps://t.co/eZMwPv3hy7
— OpIndia.com (@OpIndia_com) September 5, 2022
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना इस्लामी देशात ज्या प्रमाणे शरीयत कायद्यानुसार कमरेभर खड्ड्यात पुरून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा दिली जाते, तशी शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन