मार्गावर मशीद आणि चर्च असल्यामुळे रा.स्व. संघाला फेरीला अनुमती नाकारणे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !

‘हिंदुद्वेष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनां‍वरील दडपशाही म्हणजे धर्मनिरपेक्षता’ अशी व्याख्या देशात तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी केली आहे. यावरच न्यायालयाने कोरडे ओढणे म्हणजे सोनाराने कान टोचणे होय !

Supreme Court : नाल्यांची स्वच्छता करतांना मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना ३० लाख रुपयांची हानीभरपाई द्या !

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश

INS Imphal : स्वदेशी बनावटीची ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ युद्धनौका ४ महिन्यांपूर्वीच नौदलाला सुपुर्द !

ब्रह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रे सुसज्ज
मुंबईतील ‘माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड’ने बांधली !

प्रख्यात प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट

भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळी षड्यंत्रे रचली जात आहेत. अशी षड्यंत्रे रचणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक आहे.

पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडू यांना विरोध करणे म्हणजे देशभक्ती नव्हे ! – मुंबई उच्च न्यायालय

भारतात पाकिस्तान्यांवर बंदी घालण्याच्या मागणीची याचिका न्यायालयाने फेटाळली !

मणीपूर येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी मुख्य सूत्रधार महंमद इस्लाउद्दीन खान याला अटक

मणीपूरमध्ये ख्रिस्ती आणि हिंदु समाजामध्ये हिंसाचार चालू असतांना जिहादी मुसलमान याचा अपलाभ घेत आहेत का ? याचा शोध घेतला पाहिजे !

गूगल ‘पिक्सेल -८’ स्मार्टफोनचे उत्पादन भारतात करणार !

‘गूगल’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाचे उपाध्यक्ष रिक ओस्टरलोह यांनी घोषणा केली आहे की, त्यांच्या आस्थपनाचा ‘पिक्सेल ८’ या स्मार्टफोनचे उत्पादन भारतात करण्यात येईल.

महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान मोदी यांना अपकीर्त करण्यासाठी अदानी यांना लक्ष्य केले !

अशा खासदारांची खासदारकी रहित केली पाहिजे !

The Wire : ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाची जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे परत करण्याचा आदेश !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे मत