इंफाळ (मणीपूर) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मणीपूर पोलिसांच्या साहाय्याने महंमद इस्लाउद्दीन खान याला अटक केली आहे. तो २१ जून २०२३ या दिवशी मणीपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्टा भागात एका चारचारी गाडीत झालेल्या बाँबस्फोटात सहभागी होता. तो या प्रकरणात मुख्य सूत्रधार आहे. या प्रकरणात यापूर्वी नूर हुसैन याला अटक करण्यात आली आहे. या स्फोटात ३ जण घायाळ झाल होते आणि काही घरे अन् पूल यांची हानी झाली होती.
The National Investigation Agency (NIA) today arrested Md Islauddin Khan, in coordination with the Manipur Police, in connection with the case of a bomb blast in a vehicle on June 21 this year in the Kwakta area in Manipur’s Bishnupur district. The case was initially registered… pic.twitter.com/kNquBq66ao
— ANI (@ANI) October 19, 2023
संपादकीय भूमिकामणीपूरमध्ये ख्रिस्ती आणि हिंदु समाजामध्ये हिंसाचार चालू असतांना जिहादी मुसलमान याचा अपलाभ घेत आहेत का ? याचा शोध घेतला पाहिजे ! |