RSS On Hindu Unity : हिंदू जात, भाषा किंवा प्रदेश यांच्या आधारावर विभागले गेले, तर विनाश होईल !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची स्पष्टोक्ती

US Deported Illegal Indians : अमेरिकेने अवैधपणे वास्तव्यास असलेल्या भारतियांना चार्टर्ड विमानाने परत पाठवले

अनेक देशांच्या नागरिकांचाही समावेश

UK Racists Slogan Against Indians : (म्हणे) ‘भारतात परत जा, भारतियांनी प्रत्येक देशाचा नाश केला !’ – लंडनमध्ये वर्णद्वेषी घोषणा

जर विरोध करणारे ब्रिटीश असतील, तर ते पूर्वीपासूनच वर्णद्वेषी आहेत आणि अजूनही त्यांच्यात काहीच पालट झालेला नाही, हे पुन्हा लक्षात येते !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियान

गोव्यात आस्थापनांचे व्यवस्थापन, वैयक्तिक गाठीभेटी, फलक लावणे आदींद्वारे अभियानाविषयी व्यापक जागृती

भाजपकडून निवडणुकीसाठी २२ उमेदवारांची घोषणा !

भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसर्‍या टप्प्यात २२ उमेदवारांची घोषणा केली आहे. यापूर्वी भाजपकडून ९९ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची आतापर्यंतची संख्या १२१ इतकी झाली आहे.

आमची उमेदवारांची सूची सिद्ध आहे ! – इम्तियाज जलील, नेते, एम्.आय.एम्.

काँग्रेसचे नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासमवेत चर्चा झाली होती. युती असल्याने आम्ही चर्चा करू, असे ते म्हणाले होते; पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता सगळे संपले आहे. आमचीही सूची सिद्ध आहे, असे विधान पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील मध्य मतदारसंघात तिरंगी लढत होणार !

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे किशनचंद तनवाणी आणि ‘एम्.आय.एम्.’चे नासेर सिद्दिकी अशी तिरंगी लढत होणार आहे.

लव्ह जिहाद म्हणजे जाळ्यात अडकवणे ! – अधिवक्त्या वर्षा डहाळे

अधिवक्त्या वर्षा डहाळे म्हणाल्या की, काही काळापूर्वी केरळमधील हिंदु मुली मोठ्या संख्येने गायब झाल्या. कालांतराने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून सक्तीचे धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचे लक्षात आले.

नांदेड जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे २ सौम्य धक्के !

२ वेळा भूगर्भातून आवाज येऊन सौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राने दिली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे १.५ आणि ०.७ अशी नोंदवण्यात आलेली आहे.

वर्षभरात ७१ जणांनी पुणे महापालिकेची नोकरी सोडली !

पालटलेली कार्यपद्धत, आरोग्याच्या समस्या, कामाचा ताण यांमुळे १३ जणांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती !