वीज खाते दीड लाख थकबाकीदारांच्या विरोधात कृती करणार ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री
एवढ्या जणांची थकबाकी राहीपर्यंत वीजखाते काय करत होते ? संबंधितांवरही कारवाई व्हायला हवी !
एवढ्या जणांची थकबाकी राहीपर्यंत वीजखाते काय करत होते ? संबंधितांवरही कारवाई व्हायला हवी !
कोरोना महामारी आणि त्यानंतरची दळणवळण बंदी यांमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा अगोदरच आर्थिक संकटांशी सामना करत असून कोरोनामुळे आता रोजगाराची स्थिती अधिक गंभीर आहे.
अशी मागणी का करावी लागते ? सरकारी आदेशांची कार्यवाही प्रशासन स्वतःहूनच का करत नाही ?
‘महाराष्ट्र राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन’च्या अंतर्गत ‘फिल्ड किट’द्वारे (FTK) पाण्याची गुणवत्ता तपासण्याविषयी ‘जलजीवन मिशन’द्वारे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील ५ महिलांना जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सत्तरी हा उत्तर गोव्यातील शेवटचा ग्रामीण तालुका ! काजू, सुपारी, नारळ, केळी, आंबा अशी शेती उत्पादने येथे मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या उत्पादनांमध्ये आता स्ट्रॉबेरीचीही भर पडली आहे. सत्तरीतील युवा प्रगतशील शेतकरी श्याम गावकर यांनी म्हादई अभयारण्यातील साट्रे गावात स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे.
सद्गुरु सत्यवान कदम यांनी सौ. स्मिता प्रभुदेसाईकाकूंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असून त्या जन्ममृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता दिली. ही आनंदवार्ता ऐकताच सर्व साधकांनी मनोमन गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे श्री हनुमानाविषयी आक्षेपार्ह विधान
पीडपीच्या नेत्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेला संबंध पहाता अशा पक्षावर केंद्र सरकारने बंदीच घातली पाहिजे ! याविषयी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती तोंड का उघडत नाहीत ?
मतदानाला भाजपचा एकमेव आमदार अनुपस्थित : ठरावाला पाठिंबा
येथील धर्मांध मेहबूब शेख याने खासगी शिकवणीवर्ग घेणार्या एका तरुणीवर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली असून जळगाव येथील टॉवर चौकात भारतीय जनता युवा मोर्चा, भाजप महिला आघाडीच्या वतीने शेख याच्या प्रतिमेस चप्पल मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले.