विदेशांतील कारागृहांमध्ये ७ सहस्र १३९ भारतीय नागरिक अटकेत
सर्वाधिक १ सहस्र ५९९ भारतीय नागरिक सौदी अरेबियातील कारागृहांत अटकेत आहेत. काही देशांमध्ये खासगी माहिती उघड न करण्याच्या कायद्यांमुळे विस्तृत माहिती मिळालेली नाही.
सर्वाधिक १ सहस्र ५९९ भारतीय नागरिक सौदी अरेबियातील कारागृहांत अटकेत आहेत. काही देशांमध्ये खासगी माहिती उघड न करण्याच्या कायद्यांमुळे विस्तृत माहिती मिळालेली नाही.
गुंडांचे आक्रमण झाल्यावर स्वतःच्या सहकार्यांना वार्यावर सोडणारे पोलीस ! असे पोलीस कधी गुंडांपासून जनतेला वाचवतील का ? सरकारने अशा पळपुट्या पोलिसांना सेवामुक्तच केले पाहिजे !
आपल्या देशात अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्यासारख्या लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढणार्या शेतकर्यांना देशद्रोही ठरवले जाते.
चि. श्रीनिधी हिची पातळी ६१ टक्के झाल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून घोषित केले. श्रीकृष्णाने दिलेल्या या अनुपम भेटीमुळे देशपांडे आणि रायकर कुटुंबियांना भावाश्रू अनावर झाले.
या दौर्यात ते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या पडवे, कसाल येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत भागीदार असलेले एक आस्थापन सरकारी कंत्राट घेत असल्याचा याचिकादाराचा आरोप आहे.
हिंदु हा धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरणपद्धती आहे. याकडे समाजबांधवांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे.
राज्यात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत वाढ झाली अहे. पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १ रुपया ३० पैसे आणि ६० पैसे असे महागणार आहे.
ही सुनावणी आता २३ किंवा २४ फेब्रुवारी या दिवशी होण्याची शक्यता आहे.
काळ्या धुराचे प्रचंड लोट ४ ते ५ कि.मी.पेक्षाही अधिक परिसरात पसरले होते. संध्याकाळपर्यंत येथील रसायनांचे स्फोट थोड्या थोड्या वेळाने होऊन आगीचे डोंब उसळत होते.