‘हनी ट्रॅप’द्वारे खंडणी वसूल करणारी टोळी गडचिरोली पोलिसांच्या कह्यात !

‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकू नये, यासाठी सतर्क आणि सावध रहायला हवे !
लोकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या या टोळीला कारागृहातच डांबायला हवे !

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध पुणे येथे गुन्हा नोंद !

महापालिकेच्या अधिकार्‍याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नाशिक येथील महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढणार !

वर्ष २००९ च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून स्वामी शांतीगिरी महाराजांनी ‘अपक्ष’ निवडणूक लढवली होती. त्या वेळी १ लाख ४८ सहस्र २६ (२०.२५ टक्के) मते घेऊन महाराज तिसर्‍या क्रमांकावर राहिले होते.

धर्म आणि देश यांच्या संरक्षणासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर मावळा व्हावे लागेल ! – टी. राजासिंह

हिंदुत्वनिष्ठांसमवेत हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना केली असून त्या माध्यमातून हे अतिक्रमण काढण्यासाठी लढा चालू आहे.

मुख्य आरोपी अमित साहू खंडणीची यंत्रणा चालवत असल्याचे उघड !

भाजप नेत्या सना खान हत्याकांडाचा मुख्य आरोपी अमित साहू याचा भ्रमणभाष पोलिसांनी जप्त केला होता. साहू हा खंडणीची यंत्रणा चालवत असल्याचे समोर आले आहे.

श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त चेन्नईमधील (तमिळनाडू) अरूमबक्कम येथे श्रीरामाचे पूजन

अयोध्या येथील श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने अरूमबक्कम येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात पातंजली योग केंद्राच्या सौ. प्रफुल्लता आणि श्री. रामचंद्रन यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले.

६ वर्षीय हिंदु मुलीवर सलग ५ दिवस अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या अल्ताफ कुरेशीला अटक !

वलांडी येथील रहिवासी असलेल्या ६ वर्षीय हिंदु मुलीवर अल्ताफ मेहबूब कुरेशी या मुसलमान युवकाने अमानुषपणे अनैसर्गिक कृत्य केले. संबंधित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दोन गावठी बंदुका आणि तीन जिवंत काडतुसे बाळगणारे तिघे अटकेत !

संशयितांनी गावठी बंदुका कुठून मिळवल्या ? ते बाळगण्याचे प्रयोजन काय ? याचीही चौकशी अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

‘भारत स्वाभिमान न्यासा’चे मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी डॉ. परमार्थ देवजी महाराज यांची सदिच्छा भेट !

‘राष्ट्र-धर्माचे कार्य करण्यासाठी सशक्त शरीर पाहिजे आणि सशक्त शरिरासाठी नियमित योग-प्राणायाम करणे आवश्यक आहे’, असेही ते म्हणाले.