पंजाबमध्ये संतप्त शेतकर्यांनी भाजपच्या आमदाराला मारहाण करत कपडे फाडले !
शेतकरी आंदोलन आता समाजविघातक घटकांच्या कह्यात गेले आहे, हे लक्षात घ्या !
शेतकरी आंदोलन आता समाजविघातक घटकांच्या कह्यात गेले आहे, हे लक्षात घ्या !
बंगालमधील राजकारण किती खालच्या थराला पोचले आहे, तेथे अराजक माजल्याचे दिसून येते.
भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्च पॅनेलने ही दुसरी लाट पुष्कळ धोकादायक असण्याची भीती व्यक्त केली आहे. या दुसर्या लाटेत २५ लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता वर्तवली आहे.
ज्या वाहनधारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, पीयूसी किंवा इतर कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे किंवा ३१ मार्च २०२१ या दिवशी संपणार आहे, अशांसाठी ही मुदतवाढ आहे.
अमेरिकेतील कायदे कठोर असल्याने तेथे अशा प्रकारची कठोर शिक्षा केली जाते. भारत यातून काही शिकेल का ?
वर्ष २०१३ च्या मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) दंगलीचे प्रकरण
१ मार्चपासून तिसर्या टप्प्यातील लसीकरण चालू झाले. या अंतर्गत आज लसीकरणाच्या संख्येचा १० लाखांचा टप्पा पार झाला असून आजपर्यंत एकूण १० लाख ८ सहस्र ३२३ इतके लसीकरण करण्यात आले आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक नागरीकरण असलेल्या ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषित कारखाने आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून समोर आली आहे.
मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांहून अधिक), ‘कोविड १९’ संशयित आणि कोरोनाबाधित रुग्ण यांना मतदान करता यावे, यासाठी टपाली मतपत्रिका पुरवणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
वायरच्या गोदामाचा तळमजला आणि बेसमेंटमध्ये आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.