मांजरा धरणाचा उजवा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले
ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत कालवा फुटणे पाटबंधारे विभागासाठी लज्जास्पद आहे. कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणार्या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत कालवा फुटणे पाटबंधारे विभागासाठी लज्जास्पद आहे. कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणार्या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
खेड ते सिन्नर मंचर बाह्यवळण चौपदरीकरण रस्त्यावर एकलहरे आणि मंचर (ता. आंबेगाव) या २ गावांच्या सरहद्दीवर भूमीगत पूल करावा या मागणीसाठी परिसरातील शेतकर्यांनी २६ मार्च या दिवशी रस्त्याचे काम बंद करून आंदोलन केले
भावी पोलीस अधिकारीच जर नियम तोडू लागले, तर ते कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ?
क्रिकेटच्या सामन्यांत बुकींचा सुळसुळाट असतो, असे आतापर्यंत अनेक वेळा निदर्शनास आले आहे. याचा अर्थ त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही, हेच दिसून येते. बुकींचा कायमस्वरूपी बंदोबस्त केव्हा करणार ?
असे गुंड प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न काय सोडवणार ?
मेळघाटातील गुगामल वन्यजीव परिक्षेत्रातील महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून २५ मार्चच्या रात्री रहात्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मुंबई किंवा महाराष्ट्र पोलीस यांची अपकीर्ती आम्ही केली नाही. ज्यांनी वाझे यांची नियमबाह्य नियुक्ती केली, तेच पोलिसांची अपकीर्ती करत आहेत.
श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘हवामानातील पालट’ या विषयावरील आध्यात्मिक संशोधन सादर !