Vote Jihad – Maharashtra Elections : ‘व्होट जिहाद’ला पराभूत करण्याचे संतांचे आवाहन !

देशातील मुसलमान धर्मगुरु हिंदुत्वविरोधी सरकारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत हिंदु समाजानेही एकत्र येऊन हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या समर्थनार्थ मतदान केले पाहिजे.

अमेरिकेने बांगलादेशावर आर्थिक निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक प्रयत्नशील !

हिंदूंवर अत्याचार करणार्‍या बांगलादेशावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार्‍या अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांचे अभिनंदन !

देहलीतील हिमाचल प्रदेशाच्या ‘हिमाचल भवन’चा लिलाव होणार

काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यानंतर या घोषणांची पूर्तता करतांना सरकारचे दिवाळे निघू लागल्याने सरकारच्या तिजोरी खडखडाट झाल्याचाच हा परिणाम आहे

ट्रम्प प्रशासन अमेरिकेतील घुसखोरांना बाहेर काढण्याच्या सिद्धतेत !

भारताने अमेरिकेकडून बोध घेतला पाहिजे !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील शिवशक्ति धाम मंदिरात मुसलमान जोडप्याचा विवाह

हिंदूंनाच धर्माचा अभिमान आणि धर्मशिक्षण नसल्याने अशा घटना घडत आहेत !

भारताने इलॉन मस्क यांच्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला उपग्रह !

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) १८ नोव्हेंबरच्या रात्री ‘जीसॅट-एन् २’ या उपग्रहाचे येथून यशस्वी प्रक्षेपण केले.

G20 Summit : भारताने १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले !

भारताने १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. आम्ही ८० कोटी लोकांना विनामूल्य धान्य देत आहोत. ५५ कोटी लोक विनामूल्य आरोग्य विम्याचा लाभ घेत आहेत.

Harini Amarasuraya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या पंतप्रधान

हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या आहेत. श्रीलंकेत २ महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्येही त्या पंतप्रधान होत्या.

पाकिस्तानने पकडलेल्या ७ भारतीय मच्छिमारांची सुटका

भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाकिस्तान सागरी सुरक्षा यंत्रणेने पकडलेल्या ७ भारतीय मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने सुटका केली.

तेनाली (आंध्रप्रदेश) येथे वेदांतशास्त्र महापरीक्षेत यश संपादन करणारे श्री. दत्तानुभव (राघव) गुलाब टेंग्से यांचे पैंगीणग्रामी स्वागत !

पैंगीण येथील श्री. दत्तानुभव गुलाब टेंग्से यांनी तेनाली येथे शृंगेरी मठाचे शंकराचार्य आणि अन्य वेदांतशास्त्र पंडित यांनी घेतलेल्या वेदांतशास्त्र महापरीक्षेत उत्तीर्ण होण्याबरोबरच देशात पहिले येण्याचा मान मिळवून पैंगीण ग्रामासह भारतीय संस्कृतीचा मुकुटमणी होण्याचा मान मिळवला.