आक्रमणानंतर लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक
रश्दी यांच्यावर २० सेकंदांत चाकूचे १० ते १५ वार ! – प्रत्यक्षदर्शीची माहिती
रश्दी यांच्यावर २० सेकंदांत चाकूचे १० ते १५ वार ! – प्रत्यक्षदर्शीची माहिती
चीन स्वतः उघूर मुसलमानांवर अत्याचार करत आहे, तर अन्य देशांतील जिहादी आतंकवाद्यांचा बचाव करत आहे, हा चीनचा दुटप्पीपणा आहे !
आतंकवाद आणि संघटित अपराध यांच्यातील संबंध नष्ट होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
न्यू मेक्सिको येथील अल्बकरीक शहरात गेल्या काही दिवसांत ४ मुसलमानांच्या हत्या झाल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी अफगाणी नागरिक महंमद सईद याला अटक केली आहे. या हत्या इस्लामच्या द्वेषातून करण्यात आल्याचे सांगितले जात होते.
२ वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे फ्लॉरिडा येथील त्यांच्या घरी नेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अशी अमेरिका भारतात अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांच्या घटनांवरून ‘भारतात अल्पसंख्य समाज असुरक्षित आहे’, असा खोटा अहवाल प्रसिद्ध करून भारताची नाचक्की करते ! आता भारतानेही अमेरिकेला आरसा दाखवला पाहिजे !
अमेरिकेने अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल्-जवाहिरी याला ठार केल्यानंतर आता अमेरिकी विदेश विभागाने जगभरातील त्याच्या नागरिकांना सतर्कतेचा आदेश दिला आहे.
अण्वस्त्रांची निर्मिती करणार्या आणि बाळगणार्या देशांनी आता एक पाऊल मागे हटण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस यांनी केले आहे.
अमेरिकेच्या ‘सीनेट’मध्ये विधेयक संमत होणे कठीण !
वर्ष २०३३ पर्यंत अमेरिकेत ५४ सहस्र १०० ते १ लाख ३९ सहस्र डॉक्टरांचा तुटवडा भासू शकेल. हा तुटवडा प्राथमिक, तसेच गंभीर उपचार पद्धतींच्या विभागातही भासवू लागला आहे.