माझ्या यशात भारतीय संस्कारांचा सर्वांत मोठा वाटा !
माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. हीच सर्वांत मोठी शिकवण आहे.- ‘नासा’तील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ स्वाती मोहन
माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. हीच सर्वांत मोठी शिकवण आहे.- ‘नासा’तील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ स्वाती मोहन
महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !
विज्ञानाद्वारे यान पाठवून अन्य ग्रहांवर जीवसृष्टी होती का ? किंवा आहे का ? याचा शोध घेतला जात आहे; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ‘अनेक ब्रह्मांड असून त्यात जीवसृष्टी आहे’, असे सांगितले आहे आणि ऋषी, मुनी, संत, महात्मे यांनी त्याचा अनुभवही घेतला आहे आणि घेत आहेत.
आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी जनतेचे प्रबोधन केले नाही किंवा त्यांना शिस्त लावली नाही, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद !
न्यूयॉर्क येथील सबवेमध्ये ‘हे आतंकवादी आक्रमण होते का?’ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये चीनने अडेलतट्टूपणा दाखवल्यावरून बायडेन यांनी चिंता व्यक्त केली. तसेच ‘तेथील परिस्थितीत सुधारणा व्हायला हवी’, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अमेरिकेने म्हटले म्हणजे भारत ‘जागतिक शक्ती’ झाला, असे होत नाही, तर प्रत्यक्षात भारताने तो पल्ला गाठणे महत्त्वाचे !
अनेक संत, महात्मे आणि भविष्यवेत्ते येणार्या भयाण काळाविषयी सांगत आहेत. त्यामुळे आतातरी समाजाने सतर्क होऊन येणार्या संकटकाळातून तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !
पाक साजरा करत असलेल्या ‘काश्मीर एकता दिवसा’च्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क विधानसभेची भारतविरोधी कृती ! भारताने केवळ पोकळ निषेध नोंदवण्याऐवजी अमेरिकाला समजेल आणि ती माघार घेईल, अशा भाषेत तिला फटकारले पाहिजे !
एक लोकशाहीप्रधान देशाचे नेतृत्व कसे करायचे याचे गुण जिनपिंग यांच्यात नाहीत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिनपिंग यांना फटकारले.