न्यूझीलंडमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप

शहराच्या जवळ असलेल्या लोवर हट येथे भूकंपाचा तीव्र झटका जाणवला असून रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.१ एवढी नोंदवण्यात आली आहे. भूकंपानंतर कोणत्याही प्रकारची वित्तीय अथवा जीवित हानी झाल्याची माहिती प्राप्त मिळालेली नाही.

ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकाला राणी कॅमिला कोहीनूर हिरा असलेला मुकुट घालणार नाहीत !

भारतियांनी आणि भारत सरकारने आता हा हिरा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

पोर्तुगालच्या चर्चमध्ये ४ सहस्र ८१५ मुलांचे पाद्रयांकडून लैंगिक शोषण !

आरोपी असणारे १०० हून अधिक पाद्री अद्यापही पदावर कायम ! ‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’, अशीच जगभरात त्यांची प्रतिमा निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये !

समुद्राची पातळी वाढू लागल्याने मुंबईसह न्यूयॉर्क, लंडन आदी शहरांना मोठा धोका !

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची चेतावणी !

‘बीबीसी’कडून महिला आतंकवाद्याविषयी सहानुभूती दर्शवणारा माहितीपट प्रसारित !

भारत आणि हिंदू यांचा सातत्याने अपमान करणार्‍या बीबीसीवर भारतातील नागरिकांनीही ब्रिटनमधील नागरिकांप्रमाणे बहिष्कार घालण्याचा रोखठोक बाणा अंगीकारणे अपेक्षित आहे !

भूकंपग्रस्त तुर्कीयेच्या नागरिकांसाठी भारतीय सैन्य ठरले देवदूत !

तुर्कीये आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत २१ सहस्रांहून  अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी तुर्कीयेत १७ सहस्रांहून अधिक, तर सीरियात ३ सहस्रांहून अधिक लोक मरण पावले आहेत.

पाकच्या काश्मीरविषयक विधानांमुळे ब्रिटनमधील मुसलमानांवर होत आहे परिणाम !

धर्मांध मुसलमान कुठेही असले, तरी ते धर्माच्या नावाखाली एकमेकांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !

किमान ४० देश टाकू शकतात ऑलंपिक खेळांवर बहिष्कार ! – पोलंडचे क्रीडामंत्री

पॅरिस येथे पुढील वर्षी होणार्‍या ऑलंपिक खेळांवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत. पोलंडचे क्रीडामंत्री कामिल बोर्टनिझुक यांनी धमकावत म्हटले, ‘‘रशिया आणि बेलारूस यांच्या खेळाडूंना एका तटस्थ ध्वजाखालीही खेळू देण्याचा निर्णय झाल्यास किमान ४० देश ऑलंपिकवर बहिष्कार घालतील.

हिंदूंमधील ‘धर्म’ या संकल्पनेमुळे मला प्रेरणा मिळाली ! – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

त्यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांची ‘पियर्स मॉर्गन’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या वेळी ते बोलत होते.